Harman Business

व्यवसाय

बळकट होतील आपले हात...
जेव्हा असेल 'हरमन चहावाला'ची साथ!

हरिभाऊ कुलकर्णी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन आणि मार्केटिंग या सर्वच बाबतीत हरिभाऊ अनुभवामुळं सदा-सर्वोत्तम ठरले आहेत.... कारण सांगली बरोबरच मुंबई-पुण्यासहीत अवघ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी आपला 'हरमन चहावाला' ही नव्यायुगाची कॉर्पोरेट टेस्ट मुलखाची यशस्वी करून दाखवली आहे... नव्या व्यवसायाच्या शोधात असलेल्या उद्यमशील माणसांसाठी 'हरमन चहावालाच' का?... या प्रश्नाचं उत्तर आहे... ग्राहकांना पुन्हा पुन्हा तसाच आनंद देणारी कडक, अवीट, उत्साहवर्धक अशी हरमन चहाची फर्मास चव.
पारंपारिक चहा टपऱ्यांना तिलांजली देणारी 'हरमन चहावाला'ची स्वच्छ, सुटसुटीत, टापटिपीची आधुनिक उपकरणांनी सजलेली, खऱ्या अर्थाने इंटेरिअर असणारी आकर्षक, रम्य, कॉर्पोरेट 'टी शॉपी'.

  • माफक भांडवलात भरघोस फायदा.
  • 'हरमन चहावाला' ब्रँडच्या तत्पर टीमचा प्रत्येक क्षणाला मिळणारा प्रॉपर सपोर्ट.
  • आजवरच्या १०० पेक्षा अधिक फ्रँचायझींच्या ग्राहकांनी पुन्हा पुन्हा दिलेला भरभरून प्रतिसाद.
  • व्यवसायाची संधी देताना अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं मनस्वी ध्येय!

"उज्ज्वल भवितव्य आणि उत्तम करिअरची एक हमखास फक्कड संधी"