फ्रँचायझी मॉडेल

Franchise

  • १५० ते २०० स्क्वेअर फूट जागा आवश्यक
  • दुकानाचे ठिकाण हे वर्दळीच्या किंवा गर्दीच्या ठिकाणी हवे (उदा) रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, सरकारी ऑफिसेस, मार्केट इत्यादी.
  • साडेसात लाखांपासून संपूर्ण दुकानाचा सेटअप (इंटिरियर आणि फर्निचरसह) कंपनीकडील फर्निचर आणि इंटिरियर करून घेणे बंधनकारक.
  • किमान ३ कामगार असणे बंधनकारक.
  • फूड लायसन्स, शॉप लायसन्स आवश्यक.
  • शॉप सुरु करण्यासाठी जी एस टी नंबर आवश्यक.
  • चहा पावडर,मसाला, साखर आमच्याकडून खरेदी करणे बंधनकारक.
  • रॉयल्टी फ्री सुविधा.


*नियम व अटी लागू.

चौकशी करा