




हरमन चहा
प्रारंभ आत्मनिर्भर भारताचा...
उत्तम चव, स्वच्छता, सुटसुटीत मांडणी या आणि अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हरमन चहाची स्थापना २०१८ ला झाली. लोकांच्या पसंतीस उतरत हरमन चहाच्या चवीनं अगदी अल्पावधीतच ग्राहकांना आपलंसं केलं. ग्राहकांना केव्हाही आनंद देणारी कडक, उत्साहवर्धक, जिभेवर रेंगाळणारी सर्वोत्कृष्ट चव ही हरमन चहाची खासियत. आज हरमन चहाचा विस्तार व ख्याती सर्वदूर पसरत आहे. ग्राहकांचे समाधान व इच्छुक व्यावसायिकांना फ्रँचायझीच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीत व्यवसायाची सुवर्णसंधी असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत हरमन चहाची वाटचाल सुरू आहे.
अधिक वाचा

आमची उत्पादने

गुळाचा चहा

करणारा
हरमन चहा

लेमन ग्रीन टी

लेमन ब्लॅक टी

लेमन आईस टी

वडापाव
आमची यशोगाथा
वडिलांचं छत्र हरवलं आणि नियतीनेही डोक्यावरचं घराचं छप्पर काढून घेतलं. तिथून पुढं सात वर्ष एक आई आपल्या दोन चिमुकल्या मुलांना घेऊन सांगली शहरातील कृष्णा नदीच्या काठावर एका पिंपळाच्या पारावर आपला संसार थाटून मोलमजुरीची कामे करत आपल्या पिलांना वाढवत होती. पायाखाली रोज ठेच लागणारी जमीन आणि डोक्यावर होतं अमर्याद आकाश!
अशा परिस्थितीत लहानाचा मोठा झालेला हरिभाऊ कुलकर्णी नावाचा माणूस परिस्थितीच्या टक्क्याटोणप्यानी जे शिकवलं ते सकारात्मक वृत्तीनं घेत शिकला... पण अमर्याद निरभ्र आकाशाने त्याला एकच ब्रीद वाक्य शिकवलं 'स्काय इज द लिमिट'. अगदी लहान वयात रामगाड्यासारखा राबणाऱ्या हरिभाऊंनी कष्टालाच आपला देव मानलं.
अधिक वाचा
आमच्या शाखा
महाराष्ट्र

- मुंबई - दादर टीटी सर्कल
- लोअर परेल
- परेल
- सायन
- कुर्ला
- गिरगाव चौपाटी
- डोंबिवली
- ठाणे
- डोंबिवली स्टेशन
- कळंबोली
- भिवंडी
- नाशिक
- रत्नागिरी
- चिपळूण
- दापोली
- सांगली
- मिरज
- उस्मानाबाद
- कळंब
- पंढरपूर
- तुळजापूर
- सोलापूर
- कोल्हापूर
- इस्लामपूर
- बोरिवली पश्चिम
- मुलुंड
- नाशिक
- खेड
- कल्याण
- बदलापूर
- किणी टोल नाका
कर्नाटक

- हुबळी
- निपाणी
- बेळगाव
- अथणी
गोवा

- मडगाव
- पणजी
- गोवा
- बोर्डा
- मापुसा
गुजरात

- वडोदरा
फोटो गॅलरी

